Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ८ ऑक्टोबर २०२१: १० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली असून, या क्विजमध्ये सहभागी होऊन १०,००० रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम मध्ये जमा होईल. क्विजमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला केवळ पाच सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ app च्या माध्यमातून सहभागी होता येईल. तुम्ही अ‍ॅपमध्ये लॉग इन करून क्विजमध्ये सहभागी होऊ शकता. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ९ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. कोणत्या भारतीय संस्थेने AI/NLP क्षमता असलेल्या 'ऊर्जा' या इंटेलिजेंट व्हर्च्यूअल असिस्टेंटला लाँच केले आहे? उत्तर – बीपीसीएल २. टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर स्पर्धा जिंकत कोण जगातील सर्वात वेगवान धावपटू ठरला? उत्तर - Lamont Marcell Jacobs ३. पूर्व आफ्रिका आणि पश्चिम हिंदी महासागरातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणत्या वार्षिक सागरी सरावाचे आयोजन केले जाते? उत्तर – कटलास एक्सप्रेस ४. या व्यक्तीला काय नाव देण्यात आले आहे? उत्तर – अ गॉडेस ५. हे प्रसिद्ध स्मारक कोणत्या देशातील शिल्पकाराने तयार केले आहे? उत्तर - फ्रान्स वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Bs1l9l
https://ift.tt/3iHdIaq
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.