Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १ ऑक्टोबर २०२१: २५ हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजमध्ये सहभागी होऊन २५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये केवळ ५ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. अ‍ॅमेझॉनच्या क्विजला पुन्हा सुरुवात झाली असून, यूजर्सला बक्षीसाची रक्कम स्वरुपात मिळेल. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. यूजर्सला केवळ च्या माध्यमातून या क्विजमध्ये सहभागी होता येईल. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. app वर होणाऱ्या या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. २०२१ मध्ये रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? उत्तर – २२ ऑगस्ट २. काही दिवसांपूर्वीच Paris St Germain या क्लबमध्ये सहभागी झालेला लिओनल मेस्सी कोणत्या क्रमांकाची जर्सी घालून खेळणार आहे? उत्तर – ३० ३. रेड रूममध्ये ट्रेनिंग मिळालेल्या येलेना बेलोवासोबतच खालील पैकी कोणत्या हेरला ट्रेनिंग मिळाले आहे? उत्तर - Natasha Romanoff ४. या प्रसिद्ध उद्योजक आणि Chrisann Brennan यांच्या मुलीचे नाव काय? उत्तर - लिसा ५. २०१२ मध्ये प्रजातीची सदस्य असलेल्या साराने १०० मीटर्सचे अंतर किती सेकंदात पूर्ण केले? उत्तर – ५.९५ वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XZn35L
https://ift.tt/3F53Lgl
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.