Type Here to Get Search Results !

१८ ऑक्टोबरला Apple चा मेगा इव्हेंट, MacBook Pro सह या प्रोडक्ट्सवरून पडदा उठू शकतो

नवी दिल्लीः Apple ने यावर्षीच्या आपल्या दूसऱ्या इव्हेंट Unleashed ची घोषणा केली आहे. हा शानदार इव्हेंट १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या इव्हेंटमध्ये नवीन चिपसेट सोबत आणि Mac Miniचे नवीन मॉडलला लाँच केले जावू शकते. याशिवाय, AirPods 3 ला ग्लोबल बाजारात उतरवले जावू शकते. अॅपलने गेल्या महिन्यात मेगा इव्हेंटचे आयोजन केले होते. ज्यात iPhone 13 सीरीज सह अनेक डिव्हाइसवरून पडदा उठवला जावू शकतो. Apple Event चे टीझर अॅपल इव्हेंटचे टीझर कंपनीची अधिकृत वेबसाइटवर लिस्ट आहे. या टीझर मध्ये अॅपलचा लोगो पाहिला जावू शकतो. याची डिझाइन कोणत्याही हॉलिवूडच्या सायफाय फिल्म प्रमाणे दिसत आहे. याला पाहिल्यानंतर वाटते की कोणतीही वस्तू स्पेस वरून येत आहे. नवीन लॅपटॉप होऊ शकतो लाँच मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, अॅपलचा मेगा इव्हेंट मध्ये १४ आणि १६ इंचाचे मॅकबुक प्रो ला लाँच केले जावू शकते. यात M1X चिपचा सपोर्ट दिले जावू शकते. याशिवाय, लॅपटॉमध्ये मेगसेव्ह सारखे लेटेस्ट फीचर्सचा सपोर्ट दिला जावू शकतो. याशिवाय, Mac Mini ला आणले जावू शकते. AirPods 3 वरून उठू शकतो पडदा फीचर्स मध्ये अॅपल AirPods 3 TWS मध्ये 3rd जनरेशनची चिपसेट दिली जाणार आहे. या ईयरबड्मध्ये नॉइज कॅन्सिलेशन फीचरचे सपोर्ट मिळेल. याशिवाय, ईयरफोन मध्ये टच कंट्रोलची सुविधा दिली जावू शकते. याशिवाय, जास्त माहिती मिळाली नाही. तर दुसरीकडे MacOS, Monterey ला रोलआउट केले जावू शकते. वाचाः वाचाः वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FAnSmO
https://ift.tt/3iXzQgu
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.