Type Here to Get Search Results !

Airtel चे तीन जबरदस्त प्लान, रोज ३ जीबी पर्यंत डेटा सोबत कॉलिंग आणि डिज्नी+ हॉटस्टार फ्री

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या युजर्संना आकर्षित करण्यासाठी बेस्ट बेनिफिट्सचे प्लान ऑफर करीत आहे. तर युजर्संना असेच प्लान पसंत पडत आहेत. ज्यात जास्त डेटा सोबत फ्री कॉलिंग आणि अनेक अतिरिक्त बेनिफिट ऑफर केले जात आहेत. हे सर्व डोळ्यासमोर ठेवून एअरटेलने अनेक शानदार प्लान ऑफर केले आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी एअरटेलच्या तीन जबरदस्त प्लान संबंधी माहिती देत आहोत ज्यात रोज ३ जीबी पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग सोबत डिज्नी+ हॉटस्टार आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओ चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. एअरटेलचा ४९९ रुपयाचा प्लान २८ दिवसाची वैधते सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला रोज ३ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, प्लानमध्ये कंपनी रोज १०० फ्री एसएमएस आणि देशात कोणत्याही नेटवर्कसाठी ट्रू अनलिमिटेड कॉलिंग देत आहे. प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्स मध्ये अमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे ३० दिवसाचे फ्री ट्रायल आणि डिज्नी+ हॉटस्टार मोबाइल चे फ्री सब्सक्रिप्शनचा समावेश आहे. एअरटेलचा ६९९ रुपयाच प्लान या प्लानमध्ये कंपनी रोज २ जीबी डेटा देत आहे. ५६ दिवसाच्या वैधतेच्या या प्लानमध्ये तुम्हाला देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. रोज १०० फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानमध्ये ३० दिवसाचे अमेझॉन प्राइम व्हिडिओचे फ्री ट्रायल सोबत येते. प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात डिज्नी+ हॉटस्टार मोबाइलचे फ्री अॅक्सेस मिळते. एअरटेलचा २७९८ रुपयाचा प्लान एअरटेलच्या या प्लानची वैधता ३६५ दिवसाची आहे. प्लानमध्ये कंपनी रोज २ जीबी डेटा देत आहे. बाकी प्लान्स प्रमाणे यात रोज १०० फ्री एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग देत आहे. प्लानमध्ये ३० दिवसाचे अमेझॉन प्राइम व्हिडिओचे फ्री ट्रायल आणि डिज्नी+ हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन याचा समावेश आहे. वाचा: वाचा: वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lWmZx0
https://ift.tt/3phw1qu
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.