Type Here to Get Search Results !

Vi ने बेस्ट बेनिफिट्समध्ये या प्लानने जिओ आणि एअरटेलला टाकले मागे

नवी दिल्लीः टेलिकॉम सेक्टर मध्ये कंपन्यांत मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्येक कंपनी दुसऱ्या कंपनीपेक्षा जास्त बेनिफिटचा प्लान ऑफर करीत आहेत. यात युजर्संना फायदा मिळू शकतो. टेलिकॉम कंपन्यांत सुरू असलेल्या () चे काही प्लान्स जिओ आणि एअरटेलला मागे टाकत आहेत. कंपनीकडे ३९९ रुपयात येणारा एक जबरदस्त प्लान आहे. जो बेनिफिट्समध्ये जिओ आणि एअरटेलच्या ३९९ रुपयाच्या प्लानपेक्षा जास्त चांगला आहे. जाणून घ्या डिटेल्स. वोडाफोन आयडियाचा ३९९ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाच्या या प्लानमध्ये तुम्हाला रोज १.५ जीबी डेटा मिळेल. ५६ दिवसाच्या वैधतेसोबत या प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. प्रत्येक दिवशी १०० फ्री एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये विकेंड डेटा रोलओव्हर आणि बिंज ऑल नाइट बेनिफिट सोबत येते. प्लानमध्ये मिळणारे अतिरिक्त बेनिफिट्समध्ये झी ५ प्रीमियम आणि Vi Movies & TV चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. एअरटेलचा ३९९ रुपयाचा प्लान ५६ दिवसाची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला रोज १.५ जीबी डेटा मिळतो. डेली १०० फ्री एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करतो. प्लानध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्स मध्ये एक महिन्यासाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे फ्री सब्सक्रिप्शन सोबत विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. रिलायन्स जिओचा ३९९ रुपयाचा प्लान जिओ आपल्या ३९९ रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला ५६ दिवसाची वैधता सोबत रोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानमध्ये कंपनी रोज १०० फ्री एसएमएस सोबत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सुद्धा देत आहे. जिओच्या या प्लानमध्ये कोणत्याही मोठ्या ओटीटी अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात नाही. कंपनी प्लानच्या सब्सक्राइबर्सला काही जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन देते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:



from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l2UcFs
https://ift.tt/38IiJtQ
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.