Type Here to Get Search Results !

Realme नव्या फोनसह 'बँड २', 'स्मार्ट टीव्ही निओ ३२ भारतात आज लाँच करणार, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : फोनसह 2 आणि Smart Tv Neo 32 inch देखील आज भारतात लाँच करण्यात येणार आहे. Band 2 आणि Smart TV Neo 32-inch साठी लाँचिंग इव्हेंट दुपारी १२.३० वाजता सुरू होणार असून कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग कंपनीच्या यूट्यूब चॅनेलसह कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सना पाहता येईल. जाणून घ्या डिटेल्स. वाचा: Realme Narzo 50 मालिकेची वैशिष्ट्ये: ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल. ज्यात ५० MP प्राथमिक कॅमेरा, २MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि मॅक्रो सेन्सर मिळेल. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G 85 प्रोसेसर आणि माली G 52 जीपीयू देण्यात येईल. तसेच, Narzo 50A मध्ये ६,००० mAh ची बॅटरी देखील मिळणार असल्याची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. Realme Band 2 ची वैशिष्ट्ये : कंपनीच्या वेबसाइटनुसार, Band 2 ला ५०० निट्स पीक ब्राइटनेससह १.४ इंच (१४७x३२० पिक्सेल) कलर टचस्क्रीन मिळेल. यासह, रिअल टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग देखील त्यात उपलब्ध असेल. ब्लड ऑक्सिजन सेन्सर आणि ९० स्पोर्ट्स मोड्स सारखी वैशिष्ट्ये च्या या नवीन बँडमध्येही दिसतील. Neo 32-inch ची वैशिष्ट्ये: कंपनीच्या वेबसाइटनुसार, या आगामी टीव्हीमध्ये ३२ इंच बेझल-लेस एलईडी डिस्प्ले दिला जाईल. हे टीयूव्ही राईनलँड लो ब्लू लाइट प्रमाणित असेल. यात डॉल्बी ऑडिओसह २० W ड्युअल स्पीकर्स आणि YouTube सारखे इन-बिल्ट प्लॅटफॉर्म असतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i2OsLr
https://ift.tt/3kDjNG2
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.