Type Here to Get Search Results !

Flipkart daily trivia quiz १७ सप्टेंबर २०२१ : 'या' ५ प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही जिंकू शकता गिफ्ट्स आणि सुपर कॉईन्स

नवी दिल्ली: daily trivia quiz मध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय आहेत. केवळ प्रथम ५०,००० सहभागी क्विझ बक्षीसासाठी पात्र असतील. सहभाग घेणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. वाचा: १. संजू सॅमसन कोणत्या रणजी संघासाठी खेळतो? उत्तर- केरळ २. होम सॉईल वर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? उत्तर- डोनाल्ड ब्रॅडमन ३. पोकल ही नॉकआउट फुटबॉल कप स्पर्धा दरवर्षी कोणत्या देशात आयोजित केली जाते? उत्तर- जर्मनी ४. शरीराच्या वरच्या भागाची ताकद विकसित करण्याचे प्रशिक्षण घेताना कोणत्या खेळात पुल ब्यूओजचा वापर होईल? उतत- स्विमिंग ५. भारतानंतर कोणत्या देशाने दक्षिण आशियाई खेळ २०१९ मध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली? उत्तर- नेपाळ वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zkMUlD
https://ift.tt/3kh0ZfC
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.