नवी दिल्ली: मध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय आहेत. केवळ प्रथम ५०,००० सहभागी क्विझ बक्षीसासाठी पात्र असतील. सहभाग घेणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. वाचा: १. मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात होळकर क्रिकेट स्टेडियम आहे? उत्तर-इंदूर २. कोणत्या देशाने दक्षिण आशियाई खेळ २०१९ चे आयोजन केले? उत्तर -नेपाळ ३. २०१८-१९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवल्याबद्दल दिलीप सरदेसाई पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर- जसप्रीत बुमराह ४ अलीकडेच २ टी २० सामन्यांमध्ये सर्वात जास्त अंतर ठेवण्याचा भारतीय विक्रम कोणी केला? उत्तर- संजू सॅमसन ५. अलीकडेच एका षटकात सहा षटकार मारणारा न्यूझीलंडचा पहिला क्रिकेटपटू कोण बनला? उत्तर- लिओ कार्टर वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l6tz2j
https://ift.tt/2YCYL1O

