Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २३ सप्टेंबर २०२१: २५ हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या क्विजमध्ये सहभागी होऊन यूजर्सला स्वरुपात २५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. क्विजमध्ये विचारण्यात आलेल्या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या यूजर्सला बक्षीस जिंकण्याची संधी आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये यूजर्स केवळ app च्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल २४ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. ६ ऑगस्टला__________ दिवस मानवी इतिहासातील सर्वात दुःखद घटनेच्या स्मरणार्थ पाळला जातो. रिकाम्या जागी शहराचे नाव लिहा. उत्तर – हिरोशिमा २. २६ ऑगस्टला मदर तेरेसा यांचा जन्म झालेले Skopje हे शहर सध्या कोणत्या देशात आहे? उत्तर - North Macedonia ३. भारताने वर्ल्ड ज्यूनिअर वर्सेलिंग चॅम्पियनशीपमध्ये ११ पदकं जिंकली, ही स्पर्धा कोणत्या देशात पार पडली? उत्तर – रशिया ४. मांजरीच्या या प्रजातीला कोणत्या देशाचे जुने नाव देण्यात आले आहे? उत्तर – थायलंड ५. हे कीटक कोणत्या प्रकारचे अन्न तयार करतात? उत्तर - हनी वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EHfW2P
https://ift.tt/39uSgQP
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.