Type Here to Get Search Results !

फ्लिपकार्ट डेली क्विझ ७ सप्टेंबर २०२१ : आकर्षक गिफ्ट्स-सुपर कॉईन्स जिंकण्याची संधी, द्यावी लागतील ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली: daily trivia quiz लाईव्ह असून आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतात. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहे. वाचा: १. लोकप्रिय वेब-मालिका 'ट्रिपलिंग' कोणत्या मीडिया हाऊसद्वारे तयार केली आहे ? उत्तर- टीव्हीएफ २. कोणती टीव्ही मालिका सीआयए ऑफिस कॅथी मॅथिसन बद्दल आहे? उत्तर- मातृभूमी ३. कोणता ऐतिहासिक चित्रपट २००४ मध्ये पूर्ण रंगीत आवृत्तीमध्ये रिलीज झाला? उत्तर- मुघल-ए-आझम ४. देख भाई देख या कॉमेडी शोमधील कोणते पात्र शेखर सुमनने साकारले होते? उत्तर- . समीर दिवाण ५. यापैकी कोणत्या हॉलिवूड अभिनेत्रीचा जन्म दार्जिलिंगमध्ये झाला? उत्तर- विवियन लेग वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jP8uu7
https://ift.tt/3BQovWz
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.