Type Here to Get Search Results !

फ्लिपकार्ट डेली क्विझ २ सप्टेंबर २०२१ : ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका भरघोस बक्षिसं,पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Flipkart daily trivia quiz लाईव्ह असून आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतील. पाहा डिटेल्स. वाचा: १ यापैकी कोणत्या खेळांशी मुकाबला हा शब्द जोडता येईल ? उत्तर- बॉक्सिंग २. यापैकी कोणता गोल्फ क्लब नाही? उत्तर- हॅमर ३. गेल्या शतकापासून इंडी ५०० ऑटो रेस कोणत्या शहरात आहे? उत्तर- इंडियानापोलिस ४. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? उत्तर- - स्वित्झर्लंड ५. यापैकी कोणत्या संघाने यूईएफए चॅम्पियन्स लीग जिंकली नाही? उत्तर- मँचेस्टर सिटी वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yCtOal
https://ift.tt/2WK2p94
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.