Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २२ सप्टेंबर २०२१: १० हजार रुपये जिंकण्याची संधी, फक्त करावे लागेल ‘हे’ सोपे काम

नवी दिल्ली : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनच्या नेहमीच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना Pay balance स्वरुपात १० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच सोपे प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २३ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. ब्रिटनमधील सर्वात मोठ्या काउंटीच्या सन्मानार्थ १ ऑगस्टला यूकेमध्ये कोणता दिवस साजरा केला जातो? उत्तर – यॉर्कशायर २. ५ ऑगस्टला जन्म झालेल्या कोणत्या अभिनेत्रीने ‘बेखुदी’ या बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण केले? उत्तर – काजोल ३. टोकियो २०२० पॅरालिम्पिकमध्ये कोणत्या खेळात भारताने पहिले मेडल जिंकले? उत्तर – टेबल टेनिस ४. या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवरील खालील पैकी कोणती पहिली भारतीय ओरिजिनल सीरिज आहे? उत्तर – सेक्रेड गेम्स ५. कोणत्या रंगद्रव्यामुळे पाने या रंगाची असतात? उत्तर – Chlorophyll वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Czuxv9
https://ift.tt/3AxFAoe
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.