Type Here to Get Search Results !

फ्लिपकार्ट डेली क्विझ ६ सप्टेंबर २०२१ : गिफ्ट्स आणि सुपर कॉईन्स जिंकायचेत तर या सोप्पी प्रश्नांची उत्तरे द्या, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: च्या आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये सामान्य ज्ञानावर वर आधारित प्रश्न असतात. वाचा: १. १.८ अब्ज अनुयायी असणारा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म कोणता आहे? उत्तर- इस्लाम २. जगातील पहिला मोबाइल कॉल मोटोरोलासह कोणत्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आला ? उत्तर- बेल लॅब्स ३. पेन्सिलची टीप कशापासून बनलेली असते? उत्तर- ग्रेफाइट ४. कोणत्या डिशच्या नावाचा शाब्दिक अर्थ मसालेदार अन्न आहारासाठी योग्य आहे? उत्तर- जलफ्रेझी ५. कोणत्या शहराला त्याचे संस्थापक जॉन बॅटमॅनच्या सन्मानार्थ थोडक्यात बॅटमॅनिया म्हटले गेले? उत्तर- मेलबर्न वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zJoza9
https://ift.tt/3n1mKBY
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.