Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १४ सप्टेंबर २०२१ : १० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : च्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली असून, या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना १० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम स्वरुपात मिळेल. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स Amazon app च्या माध्यमातून या क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १५ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. २०२० ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणारी नेत्रा कुमानन ही पहिली महिला खेळाडू ठरली? उत्तर – नौकायन २. महिला सक्षमीकरणासाठी HerCircle.in हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोण चालवते? उत्तर – निता अंबानी ३. केंद्राचा पायलट प्रोजेक्ट अन्नपूर्ती योजनेंतर्गत वेगवेगळ्या राज्यांमध्ये एटीएमच्या माध्यमातून काय देण्याची योजना आहे? उत्तर – तांदूळ ४. कोणत्या वाहनाला या कीटकावरून नाव देण्यात आले आहे? उत्तर – बिटल ५. कोणत्या देशाने CHACE या उपकरणाद्वारे नैसर्गिक उपग्रहाच्या वातावरणात पाणी शोधले? उत्तर - भारत वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k5n68O
https://ift.tt/3kbiSfX
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.