Type Here to Get Search Results !

खूपच कमी किंमतीत जिओ देतेय ३३६ दिवसाची वैधतेचा सर्वात स्वस्त प्लान, डेटा सोबत कॉलिंगचीही मजा

नवी दिल्लीः Jio Recharge Plan: जर तुम्हाला तुमच्या घरात वाय फाय लावलेला असेल तसेच तुम्हाला जास्त डेटाची गरज नसेल तर जिओचा एक प्लान तुमच्यासाठी बेस्ट आहे. या प्लानमध्ये डेटा कमी मिळत असला तरी वैधता मात्र जास्त आहे. टेलिकॉम कंपनी चा एक Jio Affordable Pack संबंधी सविस्तर जाणून घ्या. या प्लानमध्ये युजर्संना ३०० हून जास्त दिवसाची वैधता ऑफर केली जाते. वाचा: Jio Affordable Plan: Jio 1299 Plan घरात वाय फाय लावलेला असेल तर मोबाइल डेटाची गरज पडत नाही. परंतु, बाहेर ब्राउजिंग किंवा चॅटिंगसाठी मोबाइल डेटाची गरज पडते. त्यामुळे जास्त डेटा आणि कमी वैधतेचा फायदा नाही. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी कमी किंमतीत जास्त डेटा ऑफर केला जातो, या प्लानसंबंधी माहिती देत आहोत. वाचा: जिओचा १२९९ रुपयाचा प्लान सोबत युजर्संना ३३६ दिवसाच्या वैधतेसोबत कंपनी २४ जीबी डेटा ऑफर करते. परंतु, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि ३६०० एसएमएस दिले जाते. डेटा लिमिट संपल्यानंतर डेटा स्पीकर कमी होऊन 64 Kbps होते. वाचा: अन्य बेनिफिट्सचा फायदा Jio Prepaid Plan सोबत यूजर्स ला JioCinema शिवाय JioTv सोबत जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड सारखे जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेसे दिले जाते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WY1Gl3
https://ift.tt/38HSun6
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.