Type Here to Get Search Results !

फ्लिपकार्ट डेली क्विझ ९ सप्टेंबर २०२१ : ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि मिळवा गिफ्ट्स-सुपर कॉईन्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Flipkart daily trivia quiz लाईव्ह असून आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतात. वाचा: १. सूर्या मासिकाचे संपादन कोणत्या भारतीय राजकारण्याने केले? उत्तर- मेनका गांधी २. कोणत्या कंपनीने २००५ मध्ये प्रॉमिस, बाबूल आणि मेसवाक या ओरल केअर ब्रँड्सचे अधिग्रहण केले? उत्तर- डाबर ३.१०,००० पेक्षा जास्त कसोटी धावा असलेल्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक सरासरी कोणाची आहे? उत्तर- कुमार संगकारा ४. यापैकी कोणत्या शहराने मुघल बादशहा अकबरची राजधानी म्हणून कधीही काम केले नाही? उत्तर- दिल्ली ५. मेरी क्यूरीने शोधलेल्या पहिल्या रसायनाचे नाव काय ठेवले? उत्तर- पोलोनियम वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nfdxpH
https://ift.tt/3E02d6Y
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.