Type Here to Get Search Results !

आता व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवा हाय-क्वालिटी फोटो, जाणून घ्या ‘ही’ सोपी ट्रिक

नवी दिल्ली : हे जगातील सर्वात लोकप्रिय पैकी एक आहे. यावरून यूजर्सला मोफत टेक्स्ट पाठवण्यासोबतच फोटो, व्हीडिओ आणि इतर फाइल्स देखील पाठवता येतात. व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते. मात्र, यूजर्सला अद्याप व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हाय-क्वालिटी पाठवता येत नाही. वाचा: जुलैमध्ये कंपनीने इमेज कंप्रेशनमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहे. फाइल वेगाने ट्रांसफर करण्यासाठी आपोआप ७० टक्क्यांपर्यंत इमेज क्वालिटीला कंप्रेस करते. यामुळे यूजर्सच्या मोबाइल डेटाची बचत होते. मात्र, जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे फोटो शेअर करायचे असतील तर अशावेळी याचा उपयोग होत नाही. मात्र, काही सोप्या ट्रिकद्वारे तुम्ही समोरील यूजर्सला ओरिजिनल क्वालिटीमध्ये फोटो पाठवू शकता. ओरिजिनल क्वालिटीमध्ये फोटो कसे पाठवू शकता, याबाबत जाणून घेऊया. व्हॉट्सअ‍ॅपवर असे पाठवा हाय-क्वालिटी फोटो
  1. सर्वात प्रथम व्हॉट्सअ‍ॅपवर ज्या कॉन्टॅक्टला फोटो पाठवायचा आहे ते ओपन करा.
  2. चॅट स्क्रीनमध्ये तुम्हाला खाली कॅमेरा आयकॉनच्या बाजूला एक पेपर क्लिक सारखे चिन्ह दिसेल.
  3. पेपर क्लिप चिन्हावर क्लिक केल्यानंतर इतर चिन्ह दिसतील.
  4. आता डॉक्यूमेंट्स पर्यायावर क्लिक करा.
  5. आता जे फोटो डॉक्यूमेंट्स स्वरूपात पाठवायचे आहे ते फोटो निवडा.
  6. जर तुम्हाला फोटो सापड नसतील, तर 'Browse other docs' पर्यायावर टॅप करा.
  7. येथून तुम्ही तुम्हाला हवा असलेली फोटो निवडू शकता व त्यानंत सेंड बटनावर क्लिक करा.
  8. दरम्यान, तुम्ही पाठवलेल्या डॉक्यमेंट्सच्या साइज व इंटरनेट स्पीडनुसार फाइल सेंड होण्यास वेळ लागेल.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39Mb9il
https://ift.tt/3B2l8w5
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.