Type Here to Get Search Results !

२८ दिवसापासून ते ३३६ दिवसांपर्यंतची वैधता, जिओचे सर्वात स्वस्त प्लान

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () कडे ३ खूपच स्वस्त प्लान आहेत. हे जिओचे व्हॅल्यू प्लान आहे. जिओचा हा प्लान १२९ रुपये, ३२९ रुपये, १२९९ रुपयाचे आहेत. यात २ रिचार्ज प्लान आहे. ज्यात रोजचा खर्च फक्त ४ रुपये आहे. जर तुम्हाला डेटाची गरज नसेल तर हे रिचार्ज तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. जिओच्या या व्हॅल्यू रिचार्ज मध्ये युजर्सला काय काय बेनिफिट मिळतात, जाणून घ्या डिटेल्स. ११ महिन्याची वैधतेचा प्लान, रोजचा खर्च ३.८६ रुपये रिलायन्स जिओचा १२९९ रुपयाचा स्वस्त प्लान आहे. या प्लानमध्ये ३३६ दिवस (११ महिने) ची वैधता मिळते. प्लानमध्ये २४ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये रोजचा खर्च ३.८६ रुपये आहे. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये ३६०० एसएमएस पाठवण्याची सुविधा सोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. ८४ दिवसाची वैधतेचा प्लान, रोजचा खर्च ३.९१ रुपये जिओचा ३२९ रुपयाचा व्हॅल्यू प्लानमध्ये युजर्संना ८४ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये ६ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये रोजचा खर्च ३.९१ रुपये आहे. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. याशिवाय, प्लानमध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. २८ दिवसाच्या वैधतेचा प्लान, रोजचा खर्च ४.६ रुपये रिलायन्स जिओकडे १२९ रुपयाचा स्वस्त प्लान आहे. या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये रोजचा खर्च ४.६० रुपये आहे. प्लानमध्ये कोणत्याही नंबरवर फ्री कॉलिंग फायदा मिळतो. सोबत ३०० एसएमएस सोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Arre8T
https://ift.tt/2XEPQNb
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.