Type Here to Get Search Results !

फ्लिपकार्ट डेली क्विझ १६ सप्टेंबर २०२१ : आकर्षक गिफ्ट्स-सुपर कॉईन्स जिंकण्याची संधी, द्यावी लागतील ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली: daily trivia quiz लाईव्ह असून आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतात. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहे. वाचा: १. यापैकी कोणता चित्रपट नृत्यप्रकार 'बॅले' वर आधारित आहे? उत्तर- ब्लॅक स्वान २. बेन लिनस कोणत्या टीव्ही शोमध्ये मुख्य विरोधी आहेत? उत्तर- लॉस्ट ३. कहो ना… प्यार है ने ९ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. यापैकी कोणता त्यात नाही उत्तर- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ४. जॉनी लीव्हरने २००१ मध्ये आलेल्या कभी खुशी कभी गम या चित्रपटात __ ची भूमिका साकारली होती. उत्तर - हल्दीराम ५. रामिन जावाडी कोणत्या टीव्ही शोचे थीम साँग तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर- गेम ऑफ थ्रोन्स वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kbImK6
https://ift.tt/3kcMysP
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.