Type Here to Get Search Results !

Amazon-Flipkart वर भन्नाट ऑफर्स, फक्त ६,९९९ रुपयात मिळेल शानदार वॉशिंग मशीन

नवी दिल्ली : फेस्टिव्हल सीझनच्या निमित्ताने अमेरिकेतील प्रसिद्ध होम एप्लायन्स ब्रँड White-Westinghouse ने देखील भारतीय बाजारात उतरण्याची तयारी केली आहे. ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आणि अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये होम एप्लायसेंजवर डिस्काउंट देत आहे. या प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्ससोबतच डेबिट/क्रेडिट कार्डवर देखील सूट मिळेल. वाचाः White-Westinghouse ऑनलाइन शॉपिंगच्या सेलमध्ये वॉशिंग मशीनची संपूर्ण रेंज सादर करणार आहे. याची सुरुवाती किंमत ६,९९९ रुपये असेल. कंपनीने एक वर्षापूर्वी वॉशिंग मशीनच्या सेमी ऑटोमॅटिक रेंजसह भारतीय बाजारात एंट्री केली होती. काही दिवसांपूर्वीच कंपनीने टॉप आणि फ्रंट लोड मॉडेल्समध्ये हेवी ड्यूटी सीरिजसह फुल्ली ऑटोमॅटिक सेगमेंटमध्ये पाऊल टाकले आहे. कंपनीने या सीझनमध्ये ३० हजार यूनिट विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत कंपनीने फ्रंट लोड आणि टॉप लोड कॅटेगरीमध्ये फुल ऑटोमॅटिक मशीन लाँच केली आहे. ही वॉशिंग मशीन इनबिल्ट हीटर, १५ वॉश प्रोग्राम आणि डायमंट कट ड्रमसह येते. वॉशिंग मशीन दीर्घकाळ टिकेल यावर विशेष लक्ष दिले आहे. मशीन शॉक आणि रस्ट रेसिस्टेंट आहे. मशीनच्या मोटरवर ५ वर्षांची वॉरंटी देखील आहे. आणि अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये वॉशिंग मशीन्सची सुरुवाती किंमत ६,९९९ रुपये आहे. याशिवाय इंस्टंट डिस्काउंटचा देखील लाभ मिळेल. अ‍ॅमेझॉनवर मिळेल इंस्टंट डिस्काउंट
  • HDFC कार्ड आणि EMI वर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट
  • प्राइम मेंबर्सला ३ ऑक्टोबरच्या एकदिवस आधीच अ‍ॅक्सेस मिळेल.
फ्लिपकार्टवर मिळेल इंस्टंट डिस्काउंट
  • फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना २ ऑक्टोबरपासून अर्ली अ‍ॅक्सेस मिळेल.
  • अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय कार्डवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट
  • सर्व प्रमूख बँकांवर नो-कॉस्ट ईएमआय.
  • ११ हजाररुपयांपर्यंतच्या एक्सचेंजवर ५ टक्के कॅशबॅक
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uD0j85
https://ift.tt/3zT68Px
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.