Type Here to Get Search Results !

5G Smartphone: हे आहेत सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्स, फीचर्स आणि किंमत पाहा

नवी दिल्लीः 5G Smartphone: अनेक स्मार्टफोन कंपन्या आता ४जी ऐवजी ५जी स्मार्टफोनवर अधिक फोकस करीत आहेत. बाजारात सध्या 5G स्मार्टफोन चे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. यात अनेक फोन जबरदस्त फीचर्सचे आहेत. या फोनची किंमत सुद्धा खूपच कमी आहे. आज आम्ही तुम्हाल अशाच काही स्मार्टफोनसंबंधी माहिती देणार आहोत. जाणून घ्या डिटेल्स. POCO M3 Pro 5G या फोनमध्ये ५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्पले दिला आहे. 48MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंट दिले असून याची किमत १४ हजार ४९९ रुपये आहे. Realme Narzo 30 5G या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 48MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, फ्रंट मध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. OPPO A53s 5G या फोन मध्ये ६.५२ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 13MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९० रुपये आहे. vivo Y72 5G फोनमध्ये ६.५८ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. 48MP + 2MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये क्वालकॉम का Snapdragon 480 प्रोसेसर डिवाइस दिले आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २० हजार ९९० रुपये आहे. टीपः स्मार्टफोन्सची किंमत वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर वेगवेगळी असू शकते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38MbYqM
https://ift.tt/3DW2YO7
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.