Type Here to Get Search Results !

मोबाइल डेटाच्या किंमतीत 300Mbps सुपरफास्ट स्पीडचा Broadband प्लान, किंमत खूपच कमी

नवी दिल्लीः under 500: तुम्ही कधी विचार केला का की ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत म्हणजेच ज्या किंमतीत तुम्ही मोबाइलचा रिचार्ज करतात. त्या किंमतीत तुम्हाला सुपरफास्ट स्पीड म्हणजेच 300Mbps चा प्लान मिळू शकतो. नाही ना. परंतु, Excitel कडे ग्राहकांसाठी एक असा प्लान आहे. जो ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत सुपरफास्ट स्पीड सोबत डेटा दिला जातो. १२ महिन्याच्या प्लानवर जास्त बचत Excitel 300Mbps Plan च्या मंथली किंमत ८९९ रुपये आहे (विना जीएसटी किंमत). परंतु, जर तुम्हाला 300Mbps ची सुपरफास्ट स्पीड मिळत असेल तसेच पैसे कमी खर्चावे लागणार असेल तर हा प्लान ४९९ रुपये प्रति महिना (विना जीएसटीच्या किंमतीत) खर्च करून मिळू शकतो. म्हणजेच पूर्ण ४०० रुपयांची बचत होणार परंतु, हा फायदा त्याच वेळी होणार ज्यावेळी तुम्ही १२ महिन्याच्या वैधतेचा प्लान घेत असला. म्हणजेच १२ महिन्यासाठी रिचार्ज करावा लागेल. १२ महिन्याचा प्लान एकत्र खरेदी केल्यास ५ हजार ९८८ रुपये (विना टॅक्सच्या किंमतीत) खर्च येईल. परंतु, एकत्र प्लान घेतल्यास प्रत्येक महिना ४०० रुपयाची बचत याप्रमाणे वर्षभरात ४ हजार ८०० रुपयाचा फायदा तुम्हाला मिळेल. यात खास वैशिष्ट्ये म्हणजे Excitel फाइबर कनेक्शनवर कोणतेही इंस्टॉलेशन चार्ज घेतले जात नाही. परंतु, ONU डिवाइसेजसाठी २ हजार रुपये सिक्योरिटी जमा करावी लागते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Cz2U5t
https://ift.tt/39xRgex
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.