Type Here to Get Search Results !

Vi ने जिओ आणि एअरटेलला टाकले मागे, ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये जबरदस्त बेनिफिट्स

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या युजर्संना एकापेक्षा एक प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे. वोडाफोन आयडिया म्हणजेच कडे एक असा प्लान आहे. ज्यात बेनिफिट्स मध्ये या प्लानने रिलायन्स जिओ आणि एअरटेलला मागे टाकले आहे. वोडाफोन आयडियाच्या ज्या प्लान संबंधी आपण बोलत आहोत. तो प्लान ५९९ रुपयांचा आहे. जाणून घ्या या प्लानमध्ये कंपनी काय ऑफर करीत आहे. जो एअरटेल आणि जिओच्या ५९९ रुपयांच्या प्लानपेक्षा जास्त चांगला आहे. वाचाः रिलायन्स जिओचा ५९९ रुपयाचा प्लान जिओचा हा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. प्लानमध्ये कंपनी रोज २ जीबी डेटा या हिशोबानुसार, एकूण १६८ जीबी डेटा देत आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर प्लानमध्ये मिळणारी स्पीड कमी होवून 64Kbps होते. या प्लानमध्ये युजर्संना देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. रोज १०० एसएमएस दिले जाते. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः एअरटेलचा ५९९ रुपयाचा प्लान एअरटेलसाठी या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. ५६ दिवसांची वैधता मिळणाऱ्या या प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. डेली १०० फ्री एसएमएस सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी आणि अॅमेझॉन प्राइम मोबाइल एडिशनचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. तसेच या प्लानमध्ये कंपनी एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे फ्री अॅक्सेस दिले जाते. प्लानच्या सब्सक्रायबर्सला कंपनी फास्टॅगच्या खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक ऑफर करीत आहे. वाचाः वोडाफोन आयडियाचा ५९९ रुपयांचा प्लान Vi चा हा प्लान ८४ दिवसांच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये कंपनी रोज १.५ जीबी डेटा ऑफर करते. हा एअरटेल आणि जिओला डेली २ जीबी डेटा पेक्षा कमी असला तरी या प्लानमध्ये कंपनी डेटा रोलओवर सोबत बिंज ऑल नाइट बेनिफिट ऑफर करीत आहे. बिंज ऑल नाइट बेनिफिट अंतर्गत युजर रात्री १२ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा यूज करू शकते. डेटा रोलओवरचा फायदा हा आहे की, युजर आठवड्यातील वाचलेला डेटा एकत्र विकेंडला खर्च करू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yuQiuv
https://ift.tt/3Cn8HMb
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.