Type Here to Get Search Results !

Redmi च्या या जबरदस्त स्मार्टफोनचे नवीन व्हेरियंट लाँच, बजेट सेगमेंटमध्ये मिळतील बेस्ट फीचर्स

नवी दिल्लीः रेडमीने आपला पॉप्युलर स्मार्टफोन चे नवीन व्हेरियंटला लाँच करण्यात आले आहे. लाँच करण्यात आलेले नवीन व्हेरियंट ४ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेजचे आहे. लाँच करतेवेळी या फोनचे २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मध्ये करण्यात आले होते. कंपनीने या फोनच्या नवीन व्हेरियंटला आता मलेशियात लाँच केले आहे. मलेशियात याची किंमत RM 499 म्हणजेच जवळपास ८ हजार ७८० रुपये आहे. नवीन व्हेरियंटला कंपनीने ब्लू आणि ऑरेंज कलर मध्ये आणले आहे. याची विक्री ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. वाचाः रेडमी 9C स्मार्टफोनचे फीचर्स कंपनीच्या या बजेट स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. हे डिस्प्ले एचडी प्लस रिझॉल्यूशन सोबत येतो. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून मीडियाटेक हीलियो G35 चिपसेट दिले आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या बजेट स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनचा कॅमेरा सेटअप स्क्वेयर शेप मॉड्युल मध्ये येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये कंपनीने ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी १० वॉटची चार्जिंग सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉयड १० आउट-ऑफ-द-बॉक्स पर बेस्ड MIUI 12 वर काम करतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37gFtjY
https://ift.tt/3s08EBr
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.