Type Here to Get Search Results !

Jio चे टॉप ३ बेस्ट सेलर प्लान, १६८ जीबी पर्यंत डेटा सोबत फ्री कॉलिंगची मजा

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () आपल्या युजर्संना अनेक जबरदस्त प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे. प्लान्सची मोठी यादी आहे. आता कंपनीच्या जिओ पोर्टफोलियोत काही असे प्लान आहेत. ज्याला युजर्स सर्वात जास्त पसंत करीत आहेत. हे प्लान कंपनीचे बेस्ट सेलिंग प्लान आहेत. या प्लानमध्ये १६८ जीबी पर्यंत डेटा सोबत फ्री एसएमेस आणि कॉलिंग बेनिफिट सुद्धा दिले जात आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः जिओचा १९९ रुपयाचा बेस्ट सेलर प्लान २८ दिवसाच्या वैधते सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी नुसार, एकूण ४२ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कंपनी देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देते. रोज १०० फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. वाचाः जिओचा ५५५ रुपयांचा बेस्ट सेलर प्लान या प्लानमध्ये कंपनी रोज १.५ जीबी डेटा देते. यानुसार, या प्लानमध्ये एकूण १२६ जीबी डेटा दिला जातो. प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यात देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. या प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस सोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः जिओचा ५९९ रुपयांचा बेस्ट सेलर प्लान ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये कंपनी रोज २ जीबी डेटा देते. या हिशोबानुसार, मिळणारा एकूण डेटा १६८ जीबी होतो. बाकी प्लान्स प्रमाणे यात सुद्धा देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० फ्री एसएमएस दिले जाते. या प्लानच्या युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CeQ2Cd
https://ift.tt/2VgLQRX
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.