नवी दिल्ली : ५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या Big Saving Days Sale चा आज अखेरचा दिवस आहे. लाँचिंग किंमतीपेक्षा मॉडेल ९,९०१ रुपये स्वस्त मिळत आहे. वर सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: iPhone 12 Mini स्पेसिफिकेशन्स या आयफोन मॉडेलमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी चिपसेट A14 Bionic देण्यात आले आहे. फोनमध्ये ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळतो. ५जी सपोर्टसह येणाऱ्या या मॉडेलमध्ये ५.४ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिळतो. फोटोग्राफीसाठी यात ड्यूल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात १२ मेगापिक्सल वाइड आणि अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा सेंसर मिळतो. नाइट मोडसह १२ मेगापिक्स ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा मिळेल. Apple 12 Mini ची किंमत सेलमध्ये या आयफोन मॉडेलच्या ६४ जीबी व्हेरिएंटला ५९,९९९ रुपयात खेरदी करू शकता. गेल्यावर्षी हा फोन ६९,९०० रुपये किंमतीत लाँच करण्यात आला होता. फोनवर तब्बल ९,९०१ रुपये सूट मिळत आहे. १२८ जीबी व्हेरिएंटला ७४,९०० रुपयात लाँच करण्यात आले होते. मात्र, आता फोन ६४,९९९ रुपयात मिळत आहे. तर २५६ जीबी व्हेरिएंटला तुम्ही ८४,९०० रुपयांच्या ऐवजी ७४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ऑफर्स फोन खरेदी करताना बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के (१ हजार रुपयांपर्यंत), बँक क्रेडिट कार्डवर १० टक्के (१ हजार रुपयांपर्यंत) सूट मिळेल. बँक कार्डवर १ हजार रुपये अतिरिक्त सूट मिळाल्यास फोन ५८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. म्हणजे फोनवर १०,९०१ रुपयांची बचत होईल. अॅक्सिस बँक डेबिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के (७५० रुपयांपर्यंत) सूट मिळत आहे. जुन्या फोनवर १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. याशिवाय २,०५१ रुपये दरमहिना देऊन ईएमआयवर खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3s0X7BP
https://ift.tt/3CswJp7

