Type Here to Get Search Results !

हॉस्पिटलच्या ICU मध्ये चुकूनही मोबाइल घेवून जावू नका! हे आहे त्यामागचे कारण

नवी दिल्लीः म्हणजेच इंटेसिव्ह केयर यूनिट हॉस्पिटलचे सर्वात सेन्सेटिव वॉर्ड असतो. ज्या ठिकाणी सीरीयस रुग्णांवर उपचार केला जात असतो. या वॉर्डमध्ये कोणाहीला जाण्यास प्रतिबंध केलेला असतो. अनेक मशीन्स रुग्णांच्या उपचारासाठी लावलेली असतात. सोबतच रुग्णांच्या प्रत्येक बॅक्टीरियापासून वाचवले जावू शकते. ज्यावरून रुग्ण लवकर बरा होईल. परंतु, स्मार्टफोनद्वारे आयसीयूत अनेक प्रकारेच बॅक्टेरिया जावू शकतात. परंतु, डॉक्टर सुद्धा या वॉर्ड मध्ये मोबाइल फोन न घेवून जाण्याचे सांगतात. जाणून घ्या यामुळे रुग्णांचे काय नुकसान होऊ शकते. वाचाः हे होते नुकसान एका रिसर्चच्या माहितीनुसार, हॉस्पिटलच्या ICU मध्ये मोबाइल घेवून गेल्यास त्याचा परिणाम रुग्णांसाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळेच डॉक्टर्स आणि अन्य दुसऱ्या लोकांना ICU मध्ये मोबाइल घेवून जाण्यास बंदी घातलेली असते. या रिसर्चमध्ये १०० पैकी ५६ डॉक्टरांच्या मोबाइल फोनच्या की-पॅड मध्ये बॅक्टिरिया आणि व्हायरस मिळाले आहेत. यात अनेक पद्धतीचे हानिकारक बॅक्टिरिया होते. तसेच सर्वात चिंतेची बाब म्हणजे यातील जास्तीत जास्त बॅक्टिरिया अँटी बायोटिक औषधाने लढण्याची क्षमता वाढवणारे होते. म्हणजेच त्यावर अनेक अँटिबायोटिक औषधे सुद्धा काहीही परिणाम करणारी नव्हती. वाचाः काय असतात परिणाम रिसर्च मध्ये हेही उघड झाले आहे की, मोबाइलचा वापर करताना हात अस्वच्छ, घाम, मोबाइलला लागतो. तसेच फोनवर बोलत असताना तोंडावाटे काहीही अस्वच्छ तोंडातील थेंब फोनवर पडत असतात. याने बॅक्टिरिया आणि व्हायरसला मोबाइल कीपॅड आणि गॅप मध्ये आरामात बसण्याची संधी मिळते. जर आपण आपल्या मोबाइलच्या कीपॅडला स्वच्छ केले नाही तर बॅक्टिरिया मध्ये हे हळू हळू टॉयलेटच्या सीटहून जास्त अस्वच्छ होते. त्यामुळेच मोबाइलला आयसीयूत घेवून जाण्यास बंदी असते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3idsPIB
https://ift.tt/2WB8NPS
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.