Type Here to Get Search Results !

Flipkart daily trivia quiz १७ ऑगस्ट २०२१ : या ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका सुपर कॉईन्स- गिफ्ट्स

नवी दिल्ली: क्विझमध्ये सहभाग घेणाऱ्यांना भेटवस्तू, सवलत कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी मिळत आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली आहेत. Flipkart quiz मध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात. केवळ प्रथम ५०,००० सहभागी क्विझ बक्षीससाठी पात्र असतील. वाचा: १. २००७ च्या सावरिया चित्रपटातील मुख्य जोडप्याचे आडनाव काय आहे? उत्तर- कपूर २. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या आयकॉनिक चित्रपटासाठी कोणत्या जोडीने संगीत दिले? उत्तर- जतीन-ललित ३. कोणत्या भारतीय अभिनेत्रीला 'काश्मीर की कली' चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखले जाते? उत्तर- शर्मिला टागोर ४. 'दो बिघा जमीन' या आयकॉनिक चित्रपटाचे शीर्षक कुणाच्या कवितेपासून प्रेरित होते? उत्तर- रवींद्रनाथ टागोर ५. 'द स्काय इज पिंक' चित्रपटात आयशा तिच्या आईला मूस आणि तिच्या वडिलांना प्रेमाने कोणत्या नावाने बोलवते? उत्तर- पांडा वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sAOo9P
https://ift.tt/3APE9RA
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.