Type Here to Get Search Results !

Flipkart daily trivia quiz ११ ऑगस्ट २०२१ : या ५ प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही जिंकू शकता गिफ्ट्स आणि सुपर कॉईन्स

नवी दिल्ली: मध्ये आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय आहेत. केवळ प्रथम ५०,००० सहभागी क्विझ बक्षीसासाठी पात्र असतील. सहभाग घेणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. वाचा: १ आमिर खानच्या . कोणत्या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले? उत्तर- रंग दे बसंती २. वेलकम चित्रपटात, मजनू भाईच्या चित्रात कोणते दोन प्राणी दाखविण्यात आले आहेत? उत्तर- घोडा आणि गाढव ३. कोणता हिंदी चित्रपट गुन्हेगार अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे? उत्तर- रईस ४. कोणत्या चित्रपटासाठी अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा मरणोत्तर ऑस्कर पुरस्कार मिळाला? उत्तर- द डार्क नाइट ५. इयान मॅककेलेन एक्स-मेन युनिव्हर्समध्ये कोणत्या सुपरहिरोची भूमिका बजावते? उत्तर- मॅग्नेटो वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AutHyU
https://ift.tt/3xD5aFV
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.