Type Here to Get Search Results !

एअरटेलचा भन्नाट प्लान, मिळत आहे तब्बल ७३०जीबी डेटा, Disney+ Hotstar VIP चे मोफत सबस्क्रिप्शन

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या वैधतेसह येणारे येणारे प्लान्स ऑफर करतात असतात. अनेक कंपन्या आता एकवर्ष वैधतेसह येणारे प्लान्स आणत आहेत. या प्लान्समध्ये डेटा-कॉलिंगसह ओटीटी सबस्क्रिप्शन देखील मिळते. टेलिकॉम कंपनी असाच शानदार प्लान उपलब्ध करत असून, याची किंमत २,६९८ रुपये आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा बेनिफिटस देखील मिळतात. तुम्ही जर जास्त वैधतेसह येणारा प्लान शोधत असाल तर हा चांगला पर्याय ठरू शकतो. वाचा: या प्लानमध्ये ३९९ रुपयांचे Disney+ Hotstar VIP सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. या प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी जाणून घेऊया. एअरटेलचा २,६९८ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ३६५ दिवस असून, यात दररोज २ जीबी डेटा यानुसार एकूण ७३० जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची देखील सुविधा मिळते. डेटा, कॉलिंग आणि एसएमएससह एअरटेलच्या ग्राहकांना आणखी एक जबरदस्त फायदा मिळतो. यूजर्सला या प्लानमध्ये एक वर्षासाठी ३९९ रुपयांचे Disney+ Hotstar VIP चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. याद्वारे यूजर्स लाइव्ह स्पोर्ट्स, हॉटस्टार स्पेशल्स, चित्रपट आणि सीरिजचा आनंद घेऊ शकतात. म्हणजेच यूजर्सला या प्लानमध्ये दररोज खर्च ७.३९ रुपये येतो. अन्य ऑफर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये Mobile Edition Free Trial दिले जात आहे. सोबतच, Apollo 24|7 Circle चे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन, Xstream Premium, Wynk Music Free सारखे बेनिफिट्स देखील मिळतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CQb9Lt
https://ift.tt/3iNpAYz
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.