Type Here to Get Search Results !

फ्लिपकार्ट डेली क्विझ १९ ऑगस्ट २०२१ : गिफ्ट्स आणि सुपर कॉईन्स जिंकण्याची संधी गमावू नका

नवी दिल्ली: daily trivia quiz लाईव्ह असून आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये सामान्य ज्ञाना वर आधारित प्रश्न असतात. वाचा: १. जेम्स हिकी यांनी स्थापन केलेले, हिकीचे बंगाल गॅझेट भारतातील पहिले काय होते? उत्तर- वृत्तपत्र २. यापैकी कोणत्या ब्रँडची मालकी युरोपियन ग्राहक वस्तू कंपनीकडे नाही? उत्तर - TRESEMME ३. २०१८ महिला हॉकी विश्वचषकात भारताचे नेतृत्व कोणी केले? उत्तर- राणी रामपाल ४. गुरु नानक यांचे पुत्र बाबा श्री चंद कोणत्या धार्मिक पंथाचे संस्थापक होते? उत्तर- उदासी ५. या महिला नेत्यांपैकी कोण त्या देशाच्या राष्ट्रपती राहिल्या नाहीत? उत्तर- गोल्डा मीर वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3su9hDi
https://ift.tt/3z0RsON
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.