Type Here to Get Search Results !

टाटा स्कायची भन्नाट ऑफर, देत आहे २ महिन्यांचा कॅशबॅक; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : तुम्ही देखील घरी डीटीएच वापरत असाल व दर महिन्याला रिचार्ज करून कॅशबॅक मिळत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. आता Offer अंतर्गत कंपनी दोन महिन्यांचा कॅशबॅक देत आहे. या ऑफरविषयी जाणून घेऊया. वाचाः Tata Sky Offers टाटा स्कायच्या अधिकृत वेबसाइटवर ऑफर लिस्ट करण्यात आली आहे. चा लाभ केवळ अशा ग्राहकांना मिळेल जे टाटा स्काय अ‍ॅप आणि टाटा स्कायच्या वेबसाइटच्या माध्यमातून रिचार्ज करतील. मात्र, जे यूजर्स एकाच वेळी १२ महिन्यांचा रिचार्ज करतील अशा यूजर्सलाच कॅशबॅकचा फायदा होईल. १२ महिन्यांची किती रक्कम भरावी लागणार ? १२ महिन्यांच्या रिचार्जसाठी किती पैसे द्यावे लागतील हे जाणून घेण्यासाठी छोटी अमाउंट टाकून प्रोसीडवर टॅप करा. यानंतर पात्र सबस्क्राइबर्सला वार्षिक रिचार्जची जी अमाउंट असेल त्याचा एक पॉप-अप येईल. किती दिवसात मिळेल Cashback? रिचार्जनंतर पहिल्या महिन्याचे कॅशबॅक २४ तासांच्या आत येईल. मात्र दुसऱ्या महिन्याचे कॅशबॅक टाटा स्काय अकाउंटमध्ये ७ वर्किंड डेज नंतर येईल. कधीपर्यंत मिळेल Tata Sky Cashback Offer चा लाभ? या ऑफरचा लाभ केवळ ३१ ऑगस्टपर्यंतच घेऊ शकता. तुम्ही टाटा स्काय मोबाइल अ‍ॅप, टाटा स्काय वेबसाइटवर डेबिट कार्डचा वापर केल्यावरच या ऑफरचा लाभ घेऊ शकता. एका कार्डवर या ऑफरचा लाभ केवळ एकदाच घेता येईल. किती रक्कम भरायाची आहे हे जाणू घेण्यासाठी अमाउंट भरून Deutsche Bank कार्डद्वारे पेमेंट करा. या लोकांना मिळणार नाही Tata Sky Offer चा लाभ ज्या ग्राहकांनी आधीपासून वार्षिक अथवा ६ महिन्यांचा रिचार्ज केलेला आहे, त्यांना या ऑफरचा लाभ मिळणार नाही. टाटा स्काय अकाउंट अ‍ॅक्टिव्हेशनच्या दिवशी रिचार्ज केल्यावर देखील या ऑफरचा फायदा मिळणार नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VR3sDS
https://ift.tt/2VRWC0D
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.