Type Here to Get Search Results !

फ्लिपकार्ट डेली क्विझ १० ऑगस्ट २०२१ : ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका आकर्षक गिफ्ट्स-सुपर कॉईन्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: daily trivia quiz ला सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतात. वाचा: १. ख्रिस्ती धर्माची सर्वात जुनी आणि मोठी शाखा कोणती? उत्तर - रोमन कॅथलिक धर्म २. मन्नारच्या आखाताला कोणत्या भारतीय राज्यांची सीमा आहे? उत्तर- तामिळनाडू ३. एफ एन सूझा यांनी विकलेली सर्वात महागडी भारतीय कलाकृतीचे शीर्षक काय होते? उत्तर- जन्म ४. १९९८ मध्ये सोनिया गांधी आयएनसीच्या अध्यक्षपदी कोणाच्या उत्तराधिकाऱ्या झाल्या? उत्तर- सीताराम केसरी ५. १.८ मीटर पर्यंत उभे राहून, सर्वात उंच आणि वजनदार कॅटल्स जातीचा उगम कुठे झाला? उत्तर- इटली वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VDVqOI
https://ift.tt/3jCYMcV
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.