Type Here to Get Search Results !

फ्लिपकार्ट डेली क्विझ ६ ऑगस्ट २०२१ : ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका गिफ्ट्स-सुपर कॉईन्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ला सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतात. वाचा: १. यापैकी कार्ड सुट्समध्ये काय समाविष्ट नाही? उत्तर - प्यादे २. कोणत्या फलंदाजाने भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारले आहेत? उत्तर- रोहित शर्मा ३. माजी CSK फिरकीपटू शादाब जकाती नुकतंच निवृत्त झाला . तो कोणत्या राज्याचा होता? उत्तर- गोवा ४. कोणत्या प्रीमियर लीग क्लबची मालकी अमेरिकेच्या फेनवे स्पोर्ट्स ग्रुपकडे आहे? उत्तर- लिव्हरपूल एफसी ५. विस्डेरन आयपीएलच्या दशकातील संघाचा कर्णधार कोण आहे? उत्तर-रोहित शर्मा वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yu56K2
https://ift.tt/3ysQLO3
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.