Type Here to Get Search Results !

स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीनवर बंपर डिस्काउंट, ऑफर ९ ऑगस्ट पर्यंत, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः यूरोपीची प्रमुख कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रंड थॉमसन (Thomson) आपल्या स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीनवर पूर्ण रेंजवर जबरदस्त डिस्काउंट देत आहे. ही स्पेशल डिस्काउंट ऑफर ९ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या Flipkart Big Savings Day सेलवर दिली जात आहे. याशिवाय, या सेलमध्ये Axis बँक आणि ICICI बँकेच्या कार्डहोल्डरला १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. वाचाः १२, ४९९ रुपयांत थॉमसनचा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्ट सेल मध्ये ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही १२ हजार ४९९ रुपयांत मिळत आहे. हा 32TM3290 मॉडलचा टीव्ही आहे. तर २४ इंचाचा टीव्ही फक्त ९ हजार ४९९ रुपयात मिळत आहे. फ्लिपकार्ट सेल मध्ये ४० इंचाचा 40PATH7777 टीव्ही २० हजार ४९९ रुपयात मिळत आहे. तर ४२ इंचाचा स्मार्ट टीव्ही २१ हजार ४९९ रुपयात मिळत आहे. ४३ इंचाचा 3PATH0009 मॉडलचा टीव्ही २२ हजार ९९९ रुपयात तर ४३ इंचाचा OATHPRO 2000 मॉडल टीव्ही २८ हजार ९९९ रुपयांत मिळत आहे. फ्लिपकार्ट बिग सेविंग्स डे सेल मध्ये 50 इंचाचा 50PATH1010 मॉडलचा टीव्ही ३१ हजार ९९९ रुपयात मिळत आहे. थॉमसनचा OATHPRO २०२० मॉडलचा टीव्ही ५४ हजार ९९९ रुपयात मिळत आहे. ७५ इंचाचा मॉडल टीव्ही १ लाख ९ हजार ९९९ रुपयात मिळत आहे. वाचाः ६,९९० रुपयात सुरूवातीच्या किंमतीवर वॉशिंग मशीन फ्लिपकार्ट बिग सेविंग्स डे सेल मध्ये थॉमसनची ६.५ किलोग्रॅम कॅपिसिटीची सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन ६,९९० रुपयात मिळत आहे. 7kg कॅपिसिटीची सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन ७ हजार ४९० रुपयात मिळत आहे. ६.५ किलोग्रॅम कॅपेसिटीची फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन ११ हजार ४९० रुपयांत मिळत आहे. Thomson ची ७.५ किलोग्रॅम कॅपेसिटीची फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन १२ हजार ९९० रुपयात मिळत आहे. १०.५ किलोग्रॅम कॅपिसिटीची फुल ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन २८ हजार ४९९ रुपयात मिळत आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AaIXAF
https://ift.tt/3fu3pVd
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.