Type Here to Get Search Results !

फ्लिपकार्ट डेली क्विझ ९ ऑगस्ट २०२१ : ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि मिळवा गिफ्ट्स-सुपर कॉईन्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Flipkart लाईव्ह असून आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतात. वाचा : १. कोणत्या देशाचे खेळाडू बांगलादेशमध्ये टी -२० विरुद्ध वर्ल्ड इलेव्हनसाठी आशिया इलेव्हनचा भाग होणार नाहीत? उत्तर- पाकिस्तान २. ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या शहरात बॉक्सिंग डे कसोटी सामना दरवर्षी खेळला जातो? उत्तर- मेलबर्न ३. मास्टर्स स्पर्धा जिंकणारा आफ्रिकन अमेरिकन वंशाचा पहिला गोल्फर कोण होता? उत्तर- टायगर वूड्स ४. रोमन गेम ऑफ पॅगनिकाचा कोणता खेळ त्याच्या उत्पत्तीचा मागोवा घेतो? उत्तर- गोल्फ ५. जगातील चार प्रमुख गोल्फ स्पर्धांपैकी यापैकी कोणती? यूएस ओपन वाचा : वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VB0kfv
https://ift.tt/3s24Dw4
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.