Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ५ ऑगस्ट २०२१: ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्याला १० हजार रुपये जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : डेली अ‍ॅप क्विजला सुरूवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये भाग घेणाऱ्यांना १० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. हे पैसे स्वरुपात मिळतील. डेली अ‍ॅप क्विजमध्ये यूजर्सला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ सोपे प्रश्न विचारले जातात. बक्षीसासाठी पात्र ठरण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची उत्तरे अचूक उत्तरे द्यावी लागतील. वाचाः या क्विजमध्ये यूजर्स च्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. दररोज रात्री १२ वाजता या क्विजला सुरुवात होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केल जाते. आजच्या क्विजचा निकाल ६ ऑगस्टल जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे १. कोणत्या भारतीय वंशाच्या पत्रकाराला २०२१ चा पुलित्झर पुरस्कार मिळाला ? उत्तर - मेघा राजगोपालन २. खालील पैकी कोणत्या गोष्टीला सर्वसाधारणपणे गल्फ ऑफ बर्बेरा म्हणून ओळखले जाते ? उत्तर - Gulf of Aden ३. WISA Woodsat हे लवकरच न्यूझीलंडमधून इलेक्ट्रॉन या रॉकेटद्वारे लाँच केले जाणार असून, हे जगातील सर्वात पहिले काय आहे ? उत्तर – लाकडी सेटेलाइट ४. कोणत्या युद्धात सर्वात प्रथम या शस्त्राचा वापर करण्यात आला ? उत्तर – पहिले महायुद्ध ५. या वाद्यात सर्वसाधारणपणे किती बटनं असतात ? उत्तर - ८८ वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rUzqLi
https://ift.tt/3jrX1yX
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.