Type Here to Get Search Results !

१००० जीबीहून जास्त डेटा आणि फ्री कॉलिंग, रिलायन्स जिओचा वर्षभर वैधतेचा प्लान

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () चे काही रिचार्ज प्लान आहे. हे प्लान त्या युजर्ससाठी खूपच चांगले आहेत. ज्यांना जास्त डेटाची गरज आहे. रिलायन्स जिओचा एक असा प्लान ३४९९ रुपयाचा आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना १ हजार जीबी हून जास्त हाय स्पीड डेटा दिला जातो. याशिवाय, या रिचार्ज प्लानमध्ये अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या या प्लानसंबंधी डिटेल्स. वाचा: १०९५ जीबी डेटा आणि वर्षभराची वैधता रिलायन्स जिओच्या ३४९९ रुपयाच्या रिचार्ज प्लानची वैधता ३६५ दिवसाची आहे. म्हणजेच जिओचा हा प्लान वर्षभर चालणारा आहे. जिओच्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये एकूण १०९५ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. याशिवाय, जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन प्लान सोबत फ्री दिले जाते. वाचा: ७४० जीबी डेटा आणि वर्षभराची वैधता वर्षभराची वैधता देणाऱ्या रिलायन्स जिओचा आणखी एक प्लान २५९९ रुपयाचा आहे. जिओच्या या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, प्लानमध्ये १० जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. या प्लानमध्ये एकूण ७४० जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा दिला जातो. सोबत रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जाते. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात Disney+ Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. सोबत जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mA0Kh4
https://ift.tt/2XSS77e
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.