Type Here to Get Search Results !

३९ रुपयांपासून ९८ रुपयांपर्यंत जिओचे रिचार्ज प्लान, रोज १.५ जीबी पर्यंत डेटा

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () कडे अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देणारे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ४ रिचार्ज प्लान आहेत. या चार प्लानमध्ये ४ रिचार्ज प्लान हे जिओ फोन (Jio Phone) चे आहेत. तर एक रिचार्ज वेगळा आहे. हा ९८ रुपयाचा रिचार्ज प्लान आहे. जिओच्या या स्वस्त रिचार्ज प्लानची सुरुवातीची किंमत ३९ रुपयांपासून सुरू होते आणि ९८ रुपयांपर्यंत जाते. जाणून घ्या जिओच्या या १०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना काय काय फायदे मिळते, जाणून घ्या डिटेल्स. वाचा: ३९ रुपयाचा प्लान, १४ दिवसाची वैधता हा जिओ फोनचा सुरुवातीचा आणि सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आहे. ३९ रुपयांच्या या रिचार्ज प्लानची वैधता १४ दिवसाची आहे. जिओच्या या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये 1400MB डेटा दिला जातो. सोबत प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचा: ६९ रुपये आणि ७५ रुपयाचा रिचार्ज प्लान जिओ फोनच्या ६९ रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता १४ दिवसाची आहे. या प्लानमध्ये रोज ०.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लानमध्ये एकूण ७ जीबी डेटा दिला जातो. तर ७५ रुपयाच्या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. प्लानमध्ये एकूण ३ जीबी डेटा मिळतो. या दोन्ही रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. सोबत जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचा: ९८ रुपयाचा रिचार्ज प्लान, रोज १.५ जीबी डेटा रिलायन्स जिओचा ९८ रुपयाच्या प्लानची वैधता १४ दिवसाची आहे. जिओच्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच युजर्संना एकूण २१ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. सोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. जिओच्या या प्लानमध्ये SMS ची सुविधा मिळत नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j0NEHu
https://ift.tt/2W3pPWE
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.