Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २४ ऑगस्ट २०२१: तब्बल ३० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या क्विजमध्ये सहभागी होऊन ३० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. हे पैसे स्वरूपात मिळतील. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स च्या माध्यमातून क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २५ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. जुलै २०२१ मध्ये कोणत्या अब्जाधीशाने व्हीएसएस यूनिटीद्वारे अंतराळात उड्डाण घेतले? उत्तर – रिचर्ड ब्रँन्सन २. ऑलिम्पिकचे आयोजन करणारे आशियातील पहिले शहर कोणते? उत्तर – टोकियो ३. जुलै २०२१ मध्ये Matteo Berrettini हा १९७६ नंतर पहिल्यांदाच कोणत्या देशाचा ग्रँड स्लॅम फायनलिस्ट ठरला? उत्तर – इटली ४. जगात सर्वाधिक सक्रीय असलेले याचे व्हर्जन कोणते ? उत्तर - Mauna Loa ५. हा कोणत्या देशाचा ध्वज आहे ? उत्तर – मोनॅको वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kiK2An
https://ift.tt/2WomL7S
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.