Type Here to Get Search Results !

फ्लिपकार्ट डेली क्विझ ३१ ऑगस्ट २०२१ : गिफ्ट्स आणि सुपर कॉईन्स जिंकायचेत तर या सोप्पी प्रश्नांची उत्तरे द्या, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: daily trivia quiz च्या आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये सामान्य ज्ञानावर वर आधारित प्रश्न असतात. वाचा: १. माउंट अबू आणि सीता माता वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ? उत्तर-राजस्थान २. १९९५ मध्ये कोणत्या कंपनीने पेप्सी आणि कोका कोलाला प्लास्टिकच्या क्रेटचा पुरवठा सुरू केला? उत्तर - नीलकमल लिमिटेड ३. यापैकी कोण भारतासाठी किमान १०० कसोटी सामने खेळला नाही? उत्तर- एम. अझरुद्दीन ४. यापैकी कोणत्या कणांना भारतीय भौतिकशास्त्रज्ञाचे नाव देण्यात आले आहे? उत्तर- बोसॉन ५. अजीज मिर्झा आणि कुंदन शाह यांनी १९९८ मध्ये कोणत्या दूरचित्रवाणी मालिका दिग्दर्शित केल्या? उत्तर- येलो वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2V3xjc8
https://ift.tt/3mUuVQe
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.