Type Here to Get Search Results !

आता प्रत्येकाच्या हातात असेल स्मार्टवॉच, ब्लूटूथवरून कोणालाही करा कॉलिंग, किंमत तुमच्या बजेटमध्ये

नवी दिल्लीः under 3000: फिटनेस बँड प्रमाणे स्मार्टवॉच सुद्धा ग्राहकांची पसंत बनली आहे. परंतु, प्रत्येकांना ती स्वस्त किंमतीत एक चांगली हेल्थ आणि ब्लूटूथ कॉलिंग फीचर असलेली स्मार्टवॉच हवी आहे. जर तुम्हाला स्वतःसाठी नवीन स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तसेच तुमचे बजेट ३ हजार रुपयांपर्यंत असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी या किंमतीत येणारी Gionee StylFit GSW6 स्मार्टवॉचची सर्व फीचर्स, किंमत संबंधी माहिती देत आहोत. ही खास माहिती जाणून घ्या. वाचाः Gionee StylFit GSW6 चे फीचर्स या स्मार्टवॉच मध्ये ग्राहकांना अनेक हेल्थ फोक्स्ड फीचर्स मिळतील. यात ब्लड ऑक्सिजन मॉनिटर SpO2, स्लीप मॉनिटर, 24x7 हार्ट रेट मॉनिटर, कॅलोरी मीटर आणि अनेक स्पोर्ट्स मोड्स दिले आहेत. या वॉच मध्ये १.७ इंचाचा फुल टच डिस्प्ले मिळेल. कॉल फंक्शन सोबत अनेक क्लाउड बेस्ड वॉच फेस सुद्धा या Gionee Smartwatch मध्ये दिले आहे. ज्यात तुम्ही आपल्या पसंतीचे वॉच फेस निवडू शकतात. या स्मार्टवॉच मध्ये तुम्हाला WhatsApp, ईमेल, कॉल्स आणि Facebook चे नोटिफिकेशन्स सुद्धा मिळतील. वाचाः या स्वस्त किंमतीतील स्मार्टवॉच मध्ये तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंग आणि म्यूझिकची सुविधा दिली जाते. यात खास व्हाइस कॉलसाठी या वॉच मध्ये बिल्ट इन माइक आणि स्पीकर सुद्धा दिले आहेत. बॅटरी लाइफमध्ये १५ दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम दिला आहे. सिंगल चार्जमध्ये ही वॉच पाच दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देते. या स्मार्टवॉचला अॅमेझॉनवर स्वस्त किंमतीत खरेदी करता येवू शकते. या वॉचला फक्त २ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. Amazon Offer मध्ये एचएसबीसी कॅशबॅक कार्डचा वापर केल्यास ५ टक्के इंस्टेंट डिस्काउंटचा फायदा मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ySQnsf
https://ift.tt/3jYfuDD
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.