Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १३ ऑगस्ट २०२१: या ५ प्रश्नांची उत्तरे देऊन जिंका १० हजार रुपये

नवी दिल्ली : च्या ला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरूपात १० हजार रुपये मिळतील. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचाः यूजर्स Amazon app च्या माध्यमातून या क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरूवात होते. तसेच, या क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १४ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न 1. पर्यटकांना सुरक्षितरित्या बोट राइड करता यावी यासाठी पंचमुली तलावातील मगरींना इतर ठिकाणी हलवण्यात आले, ते कोणत्या राज्यात आहे ? उत्तर – गुजरात 2. कोणत्या अभिनेत्याचे नुकतेच निधन झाले, त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार तब्बल ८ वेळा जिंकला आहे? उत्तर – दिलीप कुमार 3. जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०५० पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येला डोळ्यांच्या कोणत्या आजाराला सामोरे जावे लागेल ? उत्तर – Myopia 4. या कोर्टवर कोणता खेळ खेळला जातो ? उत्तर – टेनिस 5. हे प्राणी कोणत्या वर्गातील आहेत ? उत्तर – Mammalia (सस्तन) वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yJYreQ
https://ift.tt/3jU66AU
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.