Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १० ऑगस्ट २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका ५ हजार रुपये

नवी दिल्ली : च्या ला पुन्हा एकदा सुरूवात झाली असून, या क्विजमध्ये अँड्राइड आणि आयओएस यूजर्स मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात ५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. वाचा: दररोज होणाऱ्या या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता वर सुरू होते व लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ११ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे १. कोणत्या यूरोपियन देशाने ग्रीसमधील प्रांताच्या नावाशी गोंधळ होऊ नये यासाठी स्वतःचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला ? उत्तर - North Macedonia २. ड्रॅग रिडक्शन सिस्टम अर्थात डीआरएसचा वापर खालील पैकी कोणत्या खेळात केला जातो ? उत्तर – एफ१ ३. चंद्राच्या पृष्ठभागावर इंटरनॅशनल लूनर रिसर्च स्टेशन उभारण्याची चीन व कोणत्या देशाची योजना आहे ? उत्तर – रशिया ४. हे तंत्रज्ञान डिझाइन करणाऱ्या कंपनीचे सध्या सीईओ कोण आहेत ? उत्तर – टिम कुक ५. या ध्वजावरील चक्रात किती आरे आहेत ? उत्तर - २४ वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jI4daq
https://ift.tt/37vi8Lh
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.