Type Here to Get Search Results !

Amazon ची धमाकेदार ऑफर, नोकरी सोबत मिळवा १ लाख रुपये, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः ऑनलाइन मार्केटप्लेस Amazon नवीन वेयरहाउस वर्कर्सला १ हजार पाउंड (जवळपास १ लाख रुपये ) जॉइनिंग बोनस देणार आहे. कंपनी हे यामुळे करीत आहे. कारण, कंपनीला लवकर भरती करायची आहे. बिझनेसच्या माहितीनुसार, वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी यूकेत वेयरहाउसला पिकर आणि पॅकर्सची तातडीची गरज आहे. सध्या यूकेची फर्म खूपच संघर्ष करीत आहे. करोना काळात कर्मचाऱ्यांमुळे त्यांचे खूप नुकसान झाले आहे. सर्वात जास्त या लोकांची गरज गेल्या महिन्यात अधिकृतपणे आकडेवारीवरून समोर आले की, जून पर्यंत तीन महिन्यात ९ लाख ५३ हजार जणांची भरती होती. जुलै मध्ये पहिल्यांदा ही संख्या एक मिलियनहून जास्त झाली आहे. सर्वात जास्त मागणी श्रमिकांची आहे. त्यात ट्रक ड्रॉयव्हर आणि हॉस्पिटिलीटीत काम करणाऱ्यांची आहे. ओव्हरटाइमचा पैसा मिळणार Amazon वेबसाइटवर जाहिरात देत आहे. यात म्हटले की, १८ सप्टेंबर पर्यंत काम करणाऱ्या लोकांना १ हजार पाउंड म्हणजे १ लाख रुपयांना पात्र ठरतील. कंपनीने हेही म्हटले की, कर्मचाऱ्यांना प्रति तास ११.१० पाउंड याप्रमाणे ओव्हरटाइम दिला जाईल. जुलै मध्ये स्काय न्यूज ने सांगितले की, टेस्को एचजीवी ड्रायव्हरांना काम करण्यासाठी साइन ऑन करण्यासाठी १ हजार पाउंड देण्याची तयारी दाखवली आहे. रिटेल विक्रेत्यांना यूकेत १ लाख ड्रायव्हरांची कमीचा सामना करावा लागत आहे. वाचा: वाचा: वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gvN8jm
https://ift.tt/3DggKeo
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.