Type Here to Get Search Results !

रक्षाबंधनाच्या निमित्ताने Amazon चा खास सेल, अनेक वस्तूंवर मिळत आहे मोठी सूट

नवी दिल्ली : यावर्षी २२ ऑगस्टला असून, या निमित्ताने ने ची घोषणा केली आहे. यामध्ये फॅशन, ब्यूटी, स्मार्टफोन्स, , होम प्रोडक्ट्स, गिफ्ट्सवर शानदार ऑफर दिली जात आहे. तुम्ही जर रक्षाबंधनला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल Amazon वरून डिस्काउंटसह प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला व इतर प्रोडक्ट्सवर मिळणाऱ्या ऑफरविषयी माहिती देत आहोत. वाचा: Redmi Note 10 Pro Max च्या ६ जीबी रॅम व्हेरिएंटला १९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये ६.६७ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon ७३२G प्रोसेसर मिळतो. यात १०८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०२० एमएएचची बॅटरी मिळेल. OnePlus Nord CE 5G अ‍ॅमेझॉन राखी स्टोरवर २२,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यामध्ये ६.४३ इंच एमोलेड डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये रियरला ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. यामध्ये Qualcomm Snapdragon ७५०G ५G प्रोसेसर देण्यात आले आहे. OnePlus Buds Z ला तुम्ही या सेलमध्ये २,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या इयरबड्समध्ये १०एमएम डायनॅमिक ड्राइव्हर्स देण्यात आले आहे. यात डीप बेस डेफिनेशन मिळते, असा कंपनीचा दावा आहे. Fire TV Stick 3rd generation Fire TV Stick 3rd जनरेशन Full HD मध्ये फास्ट स्ट्रिमिंगसाठी ५० टक्के अधिक पॉवरफूल आहे. Alexa Voice Remote द्वारे तुम्ही वॉइस सर्च करून मूव्हीज, शोज आणि अ‍ॅप्स सुरू करू शकता. याची किंमत ३,९९९ रुपये आहे. तर या सेलमध्ये Echo Dot 3rd generation ला २,९९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CR4TmI
https://ift.tt/3m7wzO4
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.