Type Here to Get Search Results !

तब्बल १६ हजार रुपये डिस्काउंटसह मिळत आहे 'हा' AC, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : उन्हाळ्यामध्ये शिवाय पर्याय नाही. तुम्हाला जर गरमीपासून सुटका हवी असेल अथवा तुमचा जुना खराब झाला असले तर बाजारात कमी किंमतीत अनेक चांगले एसी उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला ३५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या एसीविषयी माहिती देत आहोत. वर उपलब्ध असलेल्या 1.5 Ton 5 Star AC ची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया. वाचा: 1.5 Ton 5 Star Split AC: फीचर्स हे स्प्लिट एसी मॉडेल Inverter Technology सोबत येते. यामध्ये यामध्ये व्हेरिएबल स्पीड कंप्रेसर विजेचा वापर कमी करण्यासाठी पॉवरला हीट लोडनुसार आपोआप एडजस्ट करते. एवढेच नाही तर हे मॉडेल ५२ डिग्री तापमानात देखील खोली थंड ठेवेल. हे एसी मॉडेल ४२डीबी नॉइल लेव्हल, आर३२ गॅस आणि हाय-डेंसिटी फिल्टर्ससह येते. यात ३६ फुट एअर थ्रो, ड्यूल फिल्ट्रेशन, स्लीप मोड, ऑटो क्लिनसर, फास्ट कूलिंगसाठी टर्बो मो आणि बेकलिट रिमोट मिळेल. वॉरंटी या एसीवर १ वर्ष प्रोडक्ट, १ वर्ष कंडेंसर आणि १० वर्षांची कंप्रेसरची वॉरंटी दिली जात आहे. किंमत किंमतीबद्दल सांगायचे तर या स्प्लिट एसी मॉडेलला ग्राहक Amazon वरून ३३ टक्के डिस्काउंटनंतर ३४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या मॉडेलवर एकूण १६,९९१ रुपयांची बचत होईल. Amazon ऑफर्स या एसीला सिटी बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे (नॉन-ईएमआय) खरेदी केल्यास १० टक्के (१५०० रुपयांपर्यंत) डिस्काउंट मिळेल. याशिवाय ग्राहक दरमहिना ३,८८९ रुपये देऊन नो-कॉस्ट ईएमआयवर देखील एसी खरेदी करू शकतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yXIjqa
https://ift.tt/3k6MHNc
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.