Type Here to Get Search Results !

World Emoji Day 2021: भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे १० इमोजी, पाहा

नवी दिल्लीः World Emoji Day 2021: चॅटिंग आता आपल्या आयुष्यातील एक आवश्यक पैकी एक बनले आहे. दिवसभरात कुणाशी तरी एकदा चॅटिंग केल्याशिवाय चैन पडत नाही, अशी आजची अनेकांची स्थिती आहे. भावनिक साद घालण्यासाठी अनेक वेळा इमोजीचा वापर केला जातो. इमोजीच्या माध्यमातून आपण आपल्या भावना व्यक्त करीत असतो. जास्त मेसेज टाइप करण्याऐवजी इमोजी किंवा स्टिकरचा वापर केला जातो. वाचाः दरवर्षी जगभरात १७ जुलै रोजी World Emoji Day साजरा केला जातो. भारतात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या १० इमोजीचा खुलासा करण्यात आला आहे. यात खास वैशिष्ट्ये म्हणजे सर्वात जास्त पसंत केला जाणारा हार्ट इमोजी २०२१ मध्ये सर्वात जास्त वापर केलेला इमोजी नाही आहे. या ठिकाणी चेक करा संपूर्ण लिस्ट. वाचाः भारतात सर्वात जास्त वापरले गेलेले १० इमोजी लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साइट Twitter च्या माहितीनुसार, (टियर्स ऑफ जॉय इमोजी) भारतात २०२१ मध्ये सर्वात जास्त वापरलेला इमोजी आहे. यानंतर (Praying इमोजी), (Crying इमोजी), (Thumbs Up इमोजी), (ROFL इमोजी), (Heart Eyes इमोजी), (Pleading Face इमोजी), (Smile इमोजी), ( Fire इमोजी), आणि (Grinning face with smiling eyes इमोजी ). हे भारतात ट्विटरवर १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२१ या दरम्यान सर्वात जास्त वापरले गेलेले इमोजी आहेत. ट्विटरने जास्त आकडे शेयर करीत सांगितले की, वर्ल्ड इमोजी डे २०२१ वर ९३ टक्के पॉझिटिव्ह भावनेचे भारातत १४६ हजार युनिट ऑथर्स ते ६९५ हजार कॉन्वर्सेशन रेकॉर्ड करण्यात आले आहेत. मायक्रोसाइट ब्लॉगिंग साइटने सांगितले की, २०२१ मध्ये सर्वात जास्त वापरले गेलेल इमोजी राष्ट्राकडून देण्यात आलेल्या वस्तूंना प्रतिबिंबित करीत होती. COVID-19 pandemic (Prayer) (Wear a mask) (SOS) (Stay home) (Hospital) Nature (Rose) (Sunrise) (Sun with Face) (Glowing Star) (Cherry Blossom) Appreciation (100 points) (Bouquet) (Clapping Hands/ Applause) (G.O.A.T – Greatest of All Time) (Medal) Food and Drinks (Birthday cake) (Beer mugs) (Chocolate bar) (French fries) (Lollipop) Hobbies and Activities (Camera/photography) (Dancing) (Headphones/music) (Books/reading) (Colour palette/art) Sports and Fitness (Flexed biceps) (Runner) (Cricket) (Cartwheel) (Surfer) वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Bfoj3W
https://ift.tt/3BdADBO
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.