Type Here to Get Search Results !

Vi चे शानदार प्लान्स; वर्षभरासाठी डेटा, कॉलिंग, एसएमएस, डिज्नी+ हॉटस्टारसह सर्वकाही फ्री

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या आपल्या यूजर्ससाठी एक वर्ष वैधतेसह येणारे प्लान ऑफर करत आहेत. या प्लानमध्ये यूजर्सला डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे मिळतात. तुम्ही जर एक वर्षाच्या वैधतेसह येणारा प्लान शोधत असाल तर वोडाफोन-आयडियाकडे दोन शानदार प्लान्स आहेत. यामध्ये यूजर्सला वर्षभरासाठी मोफत इंटरनेट, कॉलिंग आणि अन्य सुविधा मिळते. सोबतच, वीकेंड डेटा रोलओवर आणि चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. वाचाः च्या या प्लान्सची किंमत २ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. यामध्ये Binge All Night ची सुविधा मिळते. म्हणजे रात्री १२ ते ६ अनलिमिटेड डेटा वापरू शकता. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. Vi चा २,३९९ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता १ वर्ष आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओवरची सुविधा मिळते. यामध्ये सोमवार ते शुक्रवार न वापरलेला डेटा शनिवार आणि रविवारी वापरू शकता. सोबतच ZEE5 आणि चा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. वाचाः Vi चा २५९५ रुपयांचा प्लान य प्लानमध्ये देखील यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १.५ जीबी आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता १ वर्ष असून, यामध्ये Disney+ Hotstar vip आणि Vi movies and TV चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय बिंज ऑल नाइट आणि वीकेंड डेटा रोल ओवरची सुविधा दिली जात आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BS6UyG
https://ift.tt/2WxU0FT
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.