Type Here to Get Search Results !

iPhone SE स्वस्तात खरेदीची संधी, ११ हजारांहून जास्त डिस्काउंट, आज सेलचा अखेरचा दिवस

नवी दिल्लीः अॅमेझॉन प्राइम डे सेल संपला आहे. परंतु, फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेलचा आज अखरेचा दिवस आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट दिला जात आहे. यात 2020 ला खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्टवर अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट दिला जात आहे. यात आयफोन मॉडल्सचा सुद्धा समावेश आहे. iPhone SE 2020 वर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट iPhone SE 2020 वर ११ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट देत आहे. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TGGlel
https://ift.tt/3f8Clee
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.